तिरोडा: बिरसा फायटर्स संघटनेच्या सचिवांच्या पत्नी वछ्चला बाईंचे निधन
Tirora, Gondia | Aug 22, 2026 बिरसा फायटर्स संघटनेचे तिरोडा सचिव सलिमभाऊ मरस्कोल्हे यांची पत्नी व पालडोंगरी ग्रामपंचायतीची माजी सदस्या वछ्चला बाई मरस्कोल्हे यांचे भुराटोला येथे निधन. अंतिमसंस्कार आज दुपारी 2 वाजता. गावकर्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.