तिरोडा: खैरबोडी येथे आयोजित भव्य क्रिकेट टूर्नामेंटच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांनी दर्शविली उपस्थिती
Tirora, Gondia | Jan 15, 2026 खैरबोडी येथे आयोजित भव्य क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांनी उपस्थिती दर्शविली. खेळाच्या माध्यमातून युवकांमध्ये संघभावना, शिस्त आणि उत्साह निर्माण होत असल्याचे पाहून आनंद वाटला. असे याप्रसंगी बोलताना आमदार विजय रहांगडाले म्हणाले.