मौदा: अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस मौदा पोलीसांनी केली अटक
Mauda, Nagpur | Oct 4, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने अवैधरित्या मोटार सायकलने देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.