Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खराटे सर यांनी एचपी व्ही लसीकरण बाबत सखोल माहिती देऊन पालकांना केले मार्गदर्शन

1.2k views | Amravati, Maharashtra | Apr 15, 2026
डॉक्टर खराटे सर यांनी विद्यालय व आश्रम शाळा येथे जाऊ एच पी व्ही लसीकरणाबाबत पालकांना केले मार्गदर्शन व खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये व पालकांमध्ये एचपी व्ही लसीकरण बाबत मत परिवर्तन झाले आहे व लोक अफवांवर विश्वास न ठेवता त्यांच्या या मार्गदर्शनावर विचार करत आहेत व एच पी व्ही लसीकरणाचा बाबत सकारात्मक होत आहेत
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खराटे सर यांनी एचपी व्ही लसीकरण बाबत सखोल माहिती देऊन पालकांना केले मार्गदर्शन - Amravati News