शहादा: सारंगखेडा, कवठळ, कळंबू परिसरात बेमोसमी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान
शहादा तालुक्यातील सारंगखेडा,कवठळ, कळंबू परिसरात दिनांक १ मार्च रोजी अचानक सायंकाळी पाच वाजेच्या वातावरणात बदल झाल्याने पाऊस सुरवात झाली होती या बेसोमसी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतात पिके असल्याने नुकसान झाले आहे तसेच उघड्यावर पडलेले धान्याचे देखील नुकसान झाले आहे.