मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन भोवरी शिवारात वडोदा पोलिसांनी पकडले
Mauda, Nagpur | Aug 20, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने भोवरी शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता, अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली .