पोलीस स्टेशन वडोदा अंतर्गत येत असलेल्या महालगाव शिवारात पोलिसांनी धाड टाकून 40 टन सडकी सुपारी जप्त करण्यात आल्याची घटना घडली.