हिंगणा: कसबा भोसलेवाडी येथे 83 वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन केली आत्महत्या
Hingna, Nagpur | Oct 21, 2026 : 21 ऑक्टोबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हिंगणा हद्दीतील कसबा भोसलेवाडी येथे 83 वर्षीय काशिनाथ भरडे यांनी अज्ञात कारणावरून गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन हिंगणा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे