कागल: शेतकऱ्यांनी सर्व ऊस फक्त छत्रपती शाहू साखर कारखान्याकडेच पाठवावा
Kagal, Kolhapur | Sep 25, 2026 शाहू साखर कारखान्याचा गळीत कालावधी आता १०० दिवसांचा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला पूर्ण ऊस छत्रपती शाहू साखर कारखान्यास पाठवून ऊस गळीत उद्दिष्ट पूर्ण करण्यात सहकार्य करावे, असा आवाहन शाहू उद्योग समूहाच्या अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केलं आहे.