Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

हिंगणा: भोसलेवाडी जवळील प्रियकराला व्हिडीओ कॉल करून विद्यार्थिनीची आत्महत्या

Hingna, Nagpur | Mar 29, 2026
कान्होलीबारा मार्गावरील आकार नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने भोसलेवाडीजवळील डीएनडी हाइट्स या इमारतीतील फ्लॅटमधून प्रियकरला व्हिडीओ कॉल करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक विद्यार्थिनी विध्येश्वरी दिनेशकुमार आपटे (वय २३) असून मूळ गाव वाशीम जिल्ह्यातील संभाजीनगर आहे.विध्येश्वरी ही हिंगणा येथील आकार नर्सिंग महाविद्यालयातील अंतिम वर्षाला शिक्षण घेत होती. भोसलेवाडीजवळील डीएनडी हाइट्स या इमारतीमधील फ्लॅटमध्ये दोन मैत्रिणीसोबत राहत होती.
हिंगणा: भोसलेवाडी जवळील प्रियकराला व्हिडीओ कॉल करून विद्यार्थिनीची आत्महत्या - Hingna News