शॉर्टकट काही मिनिटांचा… पण धोका जीवाचा!
Wrong Side ने वाहन चालवणे म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालणे.
अपघातांना आळा घालण्यासाठी गडचिरोली शहर वाहतूक विभागाकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत Wrong Side Driving करणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबतच निर्धारित U-Turn चा वापर व वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.
काही मिनिटे वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू नका!
शॉर्टकटच्या नादात Wrong Side नको… सुरक्षित प्रवासासाठी निर्धारित U-Turnच हवा!
वाहतूक नियम पाळा • सुरक्षित प्रवास करा
— गडचिरोली पोलीस
#GadchiroliPolice #OperationUTurn #RoadSafety #TrafficAwareness #WrongSideDriving
72 views | Gadchiroli, Maharashtra | Oct 8, 2026