🚨 आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची मागणी असलेल्या ‘व्हेल माशाची वांती/उलटी’ (Ambergris) विक्रीसाठी आलेल्या २ आरोपींना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात!
गुन्हे शाखा, घटक- १, ठाणे यांच्या कारवाईत २ किलो ७२० ग्रॅम Ambergris जप्त करण्यात आले. या मालाची अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत रु २ कोटी ७२ लाख असल्याचे नमूद आहे.
आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम व संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
#thanepolice #crimebranch #ambergris #WildlifeCrime #wildlifeprotection #thanepoliceaction #ठाणेपोलीस #गुन्हेशाखा #वन्यजीवसंरक्षण