Public App Logo
Profile Picture

ठाणे शहर पोलीस

@thanecitypolice
267Followers
0Following
🚔 अपहरित ४ महिन्यांचे बाळाची अवघ्या १० तासांत ठाणे पोलिसांकडून सुखरूप सुटका ! 👶❤️

चितळसर पोलीस ठाणे येथे ४ महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला.

मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके रवाना करण्यात आली. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून अवघ्या १० तासांत अपहरित बाळाचा शोध घेतला.

बाळाला सुखरूपपणे त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. 👶❤️

ठाणे शहर पोलीस — नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 🚔 <nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=ThanePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=chitalsarpolice nis:value=ChitalsarPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=childsafety nis:value=ChildSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=PoliceAction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safechildhood nis:value=SafeChildhood nis:enabled=true nis:link/>
सुरक्षित बालपण म्हणजे सुरक्षित भविष्य! अपहरण, छेडछाड किंवा कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ पोलीस मदतीसाठी ११२ वर संपर्क साधा. 👮‍♂️🚨
<nis:link nis:type=tag nis:id=childsafety nis:value=childsafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=बालसुरक्षा nis:value=बालसुरक्षा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanecitypolice nis:value=thanecitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dial112 nis:value=dial112 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safechildhood nis:value=safechildhood nis:enabled=true nis:link/> @thanecitypolice_official
🚨 AI च्या जाळ्यात अडकू नका, सायबर फसवणुकीपासून सावध राहा!

तुमच्या प्रियजनांचा आवाज… पण फोन करणारा स्कॅमर असू शकतो!

सायबर गुन्हेगार AI तंत्रज्ञानाचा वापर करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करत आहेत. कधी नातेवाईकांच्या नावाने आपत्कालीन परिस्थिती सांगून पैसे मागितले जातात, तर कधी खात्यात चुकून पैसे जमा झाल्याचा खोटा मेसेज पाठवून पैसे परत मागितले जातात.

🛡️ लक्षात ठेवा…
✅ घाईघाईने कोणालाही पैसे पाठवू नका.
✅ संबंधित व्यक्तीला मूळ मोबाईल क्रमांकावर कॉल करून खात्री करा.
✅ बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा झाले आहेत का, ते तपासा.
✅ अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे परत करू नका.

👨‍👩‍👧 आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना या फसवणुकीबाबत जागरूक करा.

आवाज ओळखीचा असला तरी खात्री केल्याशिवाय पैशांचा व्यवहार करू नका!

📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.

ठाणे पोलीस – आपली सुरक्षितता, आमची जबाबदारी!

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=seniorcitizensafety nis:value=seniorcitizensafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberfraudawareness nis:value=cyberfraudawareness nis:enabled=true nis:link/>
🛡️ सायबर सुरक्षितता आणि महिला सुरक्षा, प्रत्येकाची जबाबदारी!

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी संगवी हिल्स, कासारवडवली येथे ‘सायबर क्राईम व महिला सुरक्षितता’ विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी श्री. विश्वनाथ भिवलकर (ईगल फाउंडेशन) यांनी सायबर गुन्हे व त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सायबर गुन्हे प्रतिबंध आणि महिला सुरक्षेबाबत उपस्थितांना माहिती दिली.

या कार्यक्रमात ७० ते ८० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

सजग नागरिक, सुरक्षित समाज!

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=womensafety nis:value=womensafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=seniorcitizens nis:value=seniorcitizens nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/>
🏆 ठाणे पोलिसांची राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी!
२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा २०२६, पुणे येथे ठाणे शहरातील सपोनि लक्ष्मण बोरा यांनी Scientific Aid to Investigation आणि पोलीस अंमलदार सचिन चव्हाण यांनी Police Videography या प्रकारांत तृतीय क्रमांक पटकावला. 🥉
दोन्ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
सदर स्पर्धेतील विजेत्यांचे माननीय पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे साहेब, माननीय सह पोलीस आयुक्त डॉ. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण साहेब , माननीय सह पोलीस आयुक्त ( गुन्हे ) डॉ. श्री. पंजाबराव उगले साहेब, माननीय अपर पोलीस आयुक्त (प्रशासन ) डॉ. श्री. शिवाजी राठोड साहेब , माननीय पोलीस उपायुक्त ( गुन्हे ) श्री. अमरसिंह जाधव साहेब, माननीय सहायक पोलीस आयुक्त ( प्रतिबंध ) , गुन्हे श्री. मदन बल्लाळ साहेब यांनी अभिनंदन केले

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policedutymeet2026 nis:value=policedutymeet2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=proudmoment nis:value=proudmoment nis:enabled=true nis:link/>
सायबर फसवणुकीपासून सावधान

डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या नवनवीन पद्धतींचा वापर केला जात आहे. डिजिटल अटक, बनावट पार्ट-टाईम जॉब, बनावट गुंतवणूक योजना तसेच OTP फसवणूक यांसारख्या प्रकारांपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

🔹 अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे ट्रान्सफर करू नका.
🔹 OTP, UPI PIN, CVV, पासवर्ड यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.
🔹 ऑनलाइन गुंतवणूक किंवा पार्ट-टाईम नोकरीच्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खात्री करा.
🔹 पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉलद्वारे धमकावणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका.

मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे नागरिकांना आवाहन —
सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि सायबर गुन्हेगारीला बळी पडू नका!

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क साधा.

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyberawareness nis:value=cyberawareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=cybercrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=digitalarrest nis:value=digitalarrest nis:enabled=true nis:link/>
तुमचे काही सेकंदांचे ‘थांबणे’ कोणाचा तरी सुरक्षित प्रवास सुकर करू शकते! 🛑🟢

रस्त्यावर शिस्त असेल तरच प्रवास सुरक्षित होतो. आज तुम्ही लाल सिग्नलवर थांबलात, म्हणूनच दुसऱ्या बाजूच्या वाहनचालकांसाठी हिरवा दिवा चालू शकतो. शिस्त पाळा, ठाणे सुरक्षित ठेवा.

<nis:link nis:type=tag nis:id=thanecitypolice nis:value=thanecitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficawareness nis:value=trafficawareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=roadsafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thane nis:value=thane nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficrules nis:value=trafficrules nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safetyfirst nis:value=safetyfirst nis:enabled=true nis:link/>
🚨 आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची मागणी असलेल्या ‘व्हेल माशाची वांती/उलटी’ (Ambergris) विक्रीसाठी आलेल्या २ आरोपींना ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात!

गुन्हे शाखा, घटक- १, ठाणे यांच्या कारवाईत २ किलो ७२० ग्रॅम Ambergris जप्त करण्यात आले. या मालाची अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत रु २ कोटी ७२ लाख असल्याचे नमूद आहे.

आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम व संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimebranch nis:value=crimebranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ambergris nis:value=ambergris nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wildlifecrime nis:value=WildlifeCrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wildlifeprotection nis:value=wildlifeprotection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanepoliceaction nis:value=thanepoliceaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ठाणेपोलीस nis:value=ठाणेपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गुन्हेशाखा nis:value=गुन्हेशाखा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=वन्यजीवसंरक्षण nis:value=वन्यजीवसंरक्षण nis:enabled=true nis:link/>
वायुसेना दिनानिमित्त भारतीय वायुसेनेच्या सर्व शूरवीरांना मनःपूर्वक सलाम! ✈️

आकाशाच्या उंचीवर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या जवानांच्या शौर्याला, समर्पणाला आणि देशसेवेला मानाचा मुजरा! 

<nis:link nis:type=tag nis:id=वायुसेना_दिन nis:value=वायुसेना_दिन nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=indianairforce nis:value=indianairforce nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=airforceday nis:value=airforceday nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jaihind nis:value=jaihind nis:enabled=true nis:link/> 
@mumbaipolice @thane_maha_nagar @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official
ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने Thane Police Commissioner Shri. Ashutosh Dumbare Sir आणि Joint Commissioner of Police Shri. Dnyaneshwar Chavan Sir यांच्या मार्गदर्शनाखाली Traffic Expert Dr. Shankar Vishwanath Sir यांनी Thane traffic DCP Pankaj Shirsat Sir यांच्यासोबत कल्याण फाटा व शिळफाटा परिसरातील प्रमुख जंक्शनची प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान जंक्शनवरील वाहतुकीचा प्रवाह, कोंडीची कारणे, वाहनांची वर्दळ, वाहतूक कोंडी तसेच आवश्यक वाहतूक व्यवस्थापन उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.

या निरीक्षणाच्या आधारे वाहतूक नियोजन व व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचना आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=ThanePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanetrafficpolice nis:value=ThaneTrafficPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanetraffic nis:value=ThaneTraffic nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficmanagement nis:value=TrafficManagement nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trafficsafety nis:value=TrafficSafety nis:enabled=true nis:link/>
🚨 विद्यार्थी सुरक्षा जनजागृती | ठाणे नगर पोलीस

जोशी-बेडेकर महाविद्यालयात ठाणे नगर पोलीस स्टेशन व CAWSE Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

👮‍♂️ विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा जबाबदार वापर व सुरक्षित वर्तन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सुरक्षित, व्यसनमुक्त आणि सायबर-जागरूक युवा पिढीकडे एक पाऊल! 🌟

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=ThanePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=studentsafety nis:value=StudentSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugawareness nis:value=DrugAwareness nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=youthconnect nis:value=YouthConnect nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cawsefoundation nis:value=CAWSEFoundation nis:enabled=true nis:link/>
🚨 वन्यजीव तस्करीविरोधात ठाणे गुन्हे शाखेची कारवाई!

गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत चितळाच्या कातडीची तस्करी करून खरेदी-विक्री करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली.

आरोपींकडून चितळाची कातडी, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन व वाहन असा एकूण ₹१३.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वन्यजीवांचे संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
वन्यजीव तस्करीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस सदैव तत्पर! 🚔

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=ThanePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimebranch nis:value=CrimeBranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wildlifeprotection nis:value=WildlifeProtection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wildlifetrafficking nis:value=WildlifeTrafficking nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=wildlifecrime nis:value=WildlifeCrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanecitypolice nis:value=ThaneCityPolice nis:enabled=true nis:link/>
🚨 गुन्हे शाखा, घटक-१ ठाणे यांची कारवाई..

MD (Mephedrone) अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ₹६,१२,०००/- किमतीचे २०४ ग्रॅम MD (Mephedrone) अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

अमली पदार्थांची विक्री व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलिसांची कारवाई सुरूच आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=crimebranch nis:value=crimebranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreethane nis:value=drugfreethane nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mephedrone nis:value=mephedrone nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreeindia nis:value=drugfreeindia nis:enabled=true nis:link/> @thanecitypolice_official
🚨 ठाणे पोलीस आयुक्तालय | मोटारसायकल चोरीच्या २ गुन्ह्यांची उकल!

गुन्हे शाखा घटक-१, ठाणे यांच्या पथकाने मोटारसायकल चोरीतील सराईत आरोपीस अटक करून ₹१ लाख २५ हजार किमतीच्या २ मोटारसायकली हस्तगत केल्या. तांत्रिक तपास व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नौपाडा आणि कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=ThanePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimebranch nis:value=CrimeBranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vehicletheft nis:value=VehicleTheft nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=PoliceAction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ठाणेपोलीस nis:value=ठाणेपोलीस nis:enabled=true nis:link/>
👧👦 मुलांचे हसू जपा… त्यांची सुरक्षितताही जपा! ❤️

लहान मुलांकडे सतत लक्ष द्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांना सुरक्षित वातावरण द्या.
कारण मुलांची सुरक्षितता ही प्रत्येक मोठ्या व्यक्तीची जबाबदारी आहे. 🛡️

<nis:link nis:type=tag nis:id=ठाणेपोलीस nis:value=ठाणेपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=बालसुरक्षा nis:value=बालसुरक्षा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=childsafety nis:value=childsafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safechildhood nis:value=safechildhood nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=childprotection nis:value=childprotection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> @navimumbaipolice @mumbaipolice @dgpmaharashtra @kdmcofficial @mbvv.police
🚨 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा!
सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे तपास करून घरफोडी करणाऱ्या २ आरोपींना अटक करण्यात आली. सखोल तपासातून संबंधित गुन्हे उघडकीस आणण्यात यश.

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=ThanePolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimebranch nis:value=CrimeBranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=burglary nis:value=Burglary nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimedetection nis:value=CrimeDetection nis:enabled=true nis:link/>
🥇🏆 ठाणे पोलिसांचा अभिमान!

मपोशी/२०२ रेखा बापुराव शिंदे यांनी ७५व्या ऑल इंडिया पोलीस गेम्समध्ये प्रथम क्रमांक मिळवत दैदिप्यमान कामगिरी केली! 🇮🇳👏
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!
हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशासाठी शुभेच्छा! 💐

<nis:link nis:type=tag nis:id=ठाणेपोलीस nis:value=ठाणेपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=allindiapolicegames nis:value=allindiapolicegames nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policegames nis:value=policegames nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=proudmoment nis:value=proudmoment nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=womeninpolice nis:value=womeninpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=congratulations🎉 nis:value=congratulations🎉 nis:enabled=true nis:link/>
मनःपूर्वक धन्यवाद मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सर…! 🙏🏻

सरांशी माझी मागची भेट झाली होती, त्यावेळी सतीश आगाशे सर यांच्या माध्यमातून मला सरांना माझे डिजिटल पोर्ट्रेट भेट देण्याचा योग आला होता. ते पोर्ट्रेट पाहून सरांनी अगदी मनापासून त्याचे कौतुक केले होते. त्या भेटीनंतर सरांशी एक अतिशय छान संवाद निर्माण झाला.

माझ्या आयुष्यात काही नवीन घडलं, एखादं यश मिळालं किंवा एखादी आनंदाची गोष्ट घडली की मी आवर्जून सरांना मेसेज करून सांगतो. त्याच एका संवादात सरांनी अगदी आवर्जून सांगितलं होतं—
“ठाण्यात येणार असाल तर जरूर भेटा.”

यावेळी मुंबईला जाण्यापूर्वी मी सरांना मेसेज केला आणि त्यांनी वेळ दिली. त्यामुळे थेट ठाणे पोलीस आयुक्तालयात सरांची भेट घेण्याचा योग आला.

मी पोहोचलो तेव्हा सरांचं काम सुरू होतं. मी शांतपणे बसून ते सगळं पाहत होतो…

सरांचं काम ज्या वेगाने आणि शिस्तीने सुरू होतं, तो सगळा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. एका पोलीस आयुक्तांचं काम किती मोठं असतं, किती जबाबदाऱ्या असतात आणि त्यांचं वेळापत्रक किती व्यस्त असतं, हे पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवत होतो.

सगळी कामं आटोपल्यानंतर सरांनी बाहेर सांगितलं,
“आता कोणालाही मध्ये सोडू नका.”

आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाले,
“या प्रणवजी…”

तोपर्यंत साधारण ७.३० वाजले होते. त्यानंतर पुढचे बराच वेळ सरांसोबत मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. ❤️

निघताना सरांनी मला म्हटलं,
“प्रणवजी, मी तुम्हाला एका खास कामासाठी बोलावलं होतं.”

आणि माझ्या हातात त्यांनी एक Appreciation Letter दिलं…

तो क्षण खरंच अविस्मरणीय होता. काही क्षण मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. माझ्या कामाची, माझ्या कलेची दखल घेऊन मिळालेली ही पाठीवरची थाप माझ्यासाठी खूप मोठी आहे.

ठाणे पोलीस आणि मा. आशुतोष डुंबरे सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात! ❤️🙏🏻

माझ्यासारख्या एका छोट्या कलाकारासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. या प्रेमासाठी, प्रोत्साहनासाठी आणि विश्वासासाठी सरांचे मनःपूर्वक आभार!

ही आठवण कायम जपून ठेवणार… आणि ही कौतुकाची थाप कायमच प्रेरणा देणारी असणार आहे ❤️🙏🏻

धावपळीच्या या भेटीत महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव Mrunal Pendse ताईंची भेट झाली, याचाही खूप आनंद झाला. पुढच्या वेळी नक्की निवांत भेटूया. आणि हो… फोटो राहिला आहे! 😁 

मनःपूर्वक धन्यवाद सर…!
आपली ही पाठीवरची थाप पुढच्या प्रवासासाठी नक्कीच मोठी प्रेरणा आहे. 🙏🏻
 - प्रणव चंद्रशेखर सातभाई 
  077448 83529 
.
Ashutosh Dumbare  <nis:link nis:type=tag nis:id=thanenews nis:value=thanenews nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=digitalart nis:value=digitalart nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=digitalportraitbypranav nis:value=digitalportraitbypranav nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanepolicecommissionerate nis:value=ThanePoliceCommissionerate nis:enabled=true nis:link/>
🚨 सायबर फसवणुकीपासून सावधान!

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, OTP, PIN, Password किंवा UPI माहिती कोणाशीही शेअर करू नका. बनावट कॉल, मेसेज, गुंतवणूक योजना व फेक कस्टमर केअरपासून सतर्क रहा.

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर कॉल करा. 📞

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=cybersafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=cybercrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=stayalert nis:value=StayAlert nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thinkbeforeyouclick nis:value=thinkbeforeyouclick nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=1930 nis:value=1930 nis:enabled=true nis:link/>
🚨 गहाळ मोबाईलचा शोध घेऊन नागरिकांना परत..

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून काढत, एकूण ₹४,८४,५९९/- किमतीचे ३२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

📱 ३२ मोबाईल | ₹४.८४ लाखांचा मुद्देमाल | मूळ मालकांकडे सुपूर्द

<nis:link nis:type=tag nis:id=thanepolice nis:value=thanepolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=mobilerecovery nis:value=mobilerecovery nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=policeaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=thanecitypolice nis:value=thanecitypolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ceir nis:value=ceir nis:enabled=true nis:link/> @thanecitypolice_official