👮♂️📚 विद्यार्थी सुरक्षा जनजागृतीसाठी नौपाडा पोलिसांचा उपक्रम!
दि. ०५/०८/२०२६ रोजी नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने बेडेकर शाळा येथे सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा व अमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मोबाईल, WhatsApp, Facebook, Instagram व इतर सोशल मीडियावरील फोटो मॉर्फिंगद्वारे होणारे सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच Dial 112 आणि Cyber Helpline 1930 बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री. संजय दवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास १५ शिक्षक-शिक्षिका आणि ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
जागरूक विद्यार्थी, सुरक्षित भविष्य! 🚔
#ThanePolice #NaupadaPolice #CyberAwareness #StudentSafety #DrugFreeIndia #Dial112 #Cyber1930 @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @bncmc.bhiwandi.official @puneruralpolice @csn_ruralpolice
Thane, Maharashtra | Aug 6, 2026