Public App Logo
Profile Picture

DMR BT News

@dmraundale77
87962Followers
81Following
बाळापूर: ५० वर्षीय होमगार्डचा वाडेगाव येथील श्री.नारायण स्वामी संस्थान जवळ आकस्मिक मृत्यू ; बाळापूर पोलीस स्टेशनला मर्ग दाखल
बाळापूर: धनेगाव येथे ९० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने आजार पणाला कंटाळून विषारी औषध घेऊन केली आत्महत्या
बाळापूर: ऑपरेशन प्रहार अंतर्गत उरळ पोलीसांनी निंबा गावात दोन घरात अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर धाड;१ हजार ९२०रूचा मुद्देमाल जप्त
बाळापूर: वाडेगाव येथील निर्गुणा नदीत वाहून जात असलेल्या युवकाचे वाचविले नदीकाठच्या युवकांनी प्राण ; बघ्यांची झाली होती मोठी गर्दी
बाळापूर: पत्रकारासह कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
बाळापूर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळापूर शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक
बाळापूर: सातरगावात चारा लागवडीची पाहणी करून कान्हेरी गवळीतील आत्महत्या ग्रस्त कुटूंबास राज्यमंत्री दर्जा ऍड. निलेश हेलोंडेंची भेट
बाळापूर: पारस येथील तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी पत्नी सह सासरकडील तीन जणांवर गुन्हा दाखल करून दोन दिवसांचा पीसीआर
बाळापूर: ऑपरेशन 'प्रहार’ अंतर्गत उरळ पोलीसांची निंबा येथील अवैध गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर धाड ; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
बाळापूर: व्याळा येथील महिलेला सर्प दंश,अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरु ;मन्यार जातीच्या विषारी सापाला सर्पमित्राने केले रेस्क्यू
बाळापूर: रेल्वे खाली येवून तरुणाची आत्महत्या, पारस येथील खळबळ जनक घटना; आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बाळापूर: देगाव येथील स्कूल बस चालकाने दोन विद्यार्थ्यांचा केला विनयभंग ; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक
बाळापूर: शहरातील रत्नेश्वर महिला कावड मंडळाने नागझरी येथून पदयात्रा काढून तेलीपुरा येथील रत्नेश्वर मंदिरातील महादेवाला जलाभिषेक
बाळापूर: पारस फाटा रोडवरील भिकुंड नदीच्या पुलावर ट्रक व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात ; एक जखमी तर ३ तासांपासून वाहतूक ठप्प
बाळापूर: तालुक्यात 'महसूल पंधरवाडा'अंतर्गत महसूल विभागाचे विविध उपक्रम; मांडवा शिवारासह तालुक्यात ३५० झाडांची लागवड
बाळापूर: वाडेगाव येथे घ्यायला आलेल्या पतीला येण्यास नकार दिल्याने,पतीने डोक्यात दगड मारून पत्नीला केले जखमी ; पती विरुद्ध गुन्हा
बाळापूर: व्याळा पेठ येथील एका घरातून सर्पमित्राने केले कोब्रा जातीच्या विषारी नागाला रेस्क्यू ; निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले
बाळापूर: ऑपरेशन 'प्रहार' अंतर्गत उरळ पोलिसांची अंत्री मलकापूर येथील अवैध गावठी दारू हातभट्टीवर धाड ; ३,८०० रु.चा मुद्देमाल जप्त
बाळापूर: शहरातील श्रीराम मंदिराजवळील पाण्याच्या टाकीतून लाखो लिटर पाणी बटवाडी रस्त्यावर ; शाळकरी विद्यार्थ्यांसह पालकांना त्रास
बाळापूर: कोळसा घेवून जाणाऱ्या ट्रकचा राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरून जातांना अपघात ; शेळद फाट्यावरील घटना, ट्रकचे मोठे नुकसान
बाळापूर: मल्लीकार्जुन येथे गेलेली बाळापूर शहरातील चिचपेंड संस्थान येथील कावडचे महाराष्ट्रात आगमन;३० दिवस करणार ८५० kmपायी प्रवास
बाळापूर: वाडेगावात धुमाकुळ घालणारे माकड अखेर जेरबंद ; वन विभागाच्या प्रयत्नांना ४ तासानंतर यश
बाळापूर: कर पावतीवर वस्तीचे नाव बदलल्यामुळे गाजीपूर वासीयांवर घरकुल लाभापासून वंचित राहण्याची वेळ ;न.प.बाळापूरला नागरिकाचे निवेदन
बाळापूर: शेताबाबत न्यायालयात सुरु असलेली केस मागे घे म्हणून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी,एकावर गुन्हा ; देगाव शेत शिवारातील घटना
बाळापूर: पारस ग्रामपंचायत मध्ये नागपंचमी निमित्त रंगला वऱ्हाडी 'ठावा' ; नागाच्या गाण्यावर ठाव्याच्या ठेक्यावर गायली गाणी