बाळापूर: व्याळा पेठ येथील एका घरातून सर्पमित्राने केले कोब्रा जातीच्या विषारी नागाला रेस्क्यू ; निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले
Balapur, Akola | Aug 2, 2025
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जमिनीवर सरपटणारे साप आढळून येतात.अशातच बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ येथील रहिवासी...