बाळापूर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाळापूर शहरातून काढण्यात आली भव्य मिरवणूक
Balapur, Akola | Aug 7, 2025
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी पोस्ट ऑफिस जवळ सर्व प्रथम लोकशाहीर...