बाळापूर: पारस फाटा रोडवरील भिकुंड नदीच्या पुलावर ट्रक व कंटेनरचा समोरासमोर भीषण अपघात ; एक जखमी तर ३ तासांपासून वाहतूक ठप्प
Balapur, Akola | Aug 3, 2025
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ ला जोडणारा नांदेड-हैद्राबाद महामार्ग क्रं.१९८तसेच बाळापूर अकोला मार्गावरील...