बाळापूर: शेताबाबत न्यायालयात सुरु असलेली केस मागे घे म्हणून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी,एकावर गुन्हा ; देगाव शेत शिवारातील घटना
Balapur, Akola | Jul 29, 2025
शेतात अतिक्रमण केले असल्यामुळे शेताबाबत दिवाणी न्यायालयात सुरु असलेली केस मागे घे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची...