बाळापूर: ऑपरेशन 'प्रहार’ अंतर्गत उरळ पोलीसांची निंबा येथील अवैध गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर धाड ; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Balapur, Akola | Aug 6, 2025
श्री.अर्चित चांडक पोलीस अधीक्षक,अकोला यांचे निर्देशानुसार ऑपरेशन 'प्रहार'मोहीम राबविण्यात येत आहे.बुधवार दि.६ऑगस्ट रोजी...