बाळापूर: मल्लीकार्जुन येथे गेलेली बाळापूर शहरातील चिचपेंड संस्थान येथील कावडचे महाराष्ट्रात आगमन;३० दिवस करणार ८५० kmपायी प्रवास
Balapur, Akola | Jul 31, 2025
बाळापूर शहरातील श्री.चिंचपेंड संस्थान येथील १३ शिवभक्त कावडधारी मंडळ यावर्षी पालखी रथसह तेलंगणा राज्यातील श्री.क्षेत्र...