बाळापूर: वाडेगाव येथे घ्यायला आलेल्या पतीला येण्यास नकार दिल्याने,पतीने डोक्यात दगड मारून पत्नीला केले जखमी ; पती विरुद्ध गुन्हा
Balapur, Akola | Aug 2, 2025
माहेरी घ्यायला आलेल्या दारुड्या पतीला येण्यास नकार दिल्याने पतीने डोक्यात व हातावर दगड मारून पत्नीला जखमी केल्याची घटना...