बाळापूर: ऑपरेशन प्रहार अंतर्गत उरळ पोलीसांनी निंबा गावात दोन घरात अवैध दारूची विक्री करणाऱ्यावर धाड;१ हजार ९२०रूचा मुद्देमाल जप्त
Balapur, Akola | Aug 9, 2025
निंबा येथे दोन इसम घरी अवैधरित्या देशी दारू विकत आहे अशा माहितीवरून विलास श्रीराम तायडे (५५) रा.निंबा यांच्या घरी छापा...