बाळापूर: कोळसा घेवून जाणाऱ्या ट्रकचा राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरून जातांना अपघात ; शेळद फाट्यावरील घटना, ट्रकचे मोठे नुकसान
Balapur, Akola | Jul 31, 2025
नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रं.५३ वरून नागपूर कडून गुजरात कडे कोळसा घेवून जाणारा ट्रक क्रं.जी.जे.०२ एक्स एक्स ०६१६...