बाळापूर: ५० वर्षीय होमगार्डचा वाडेगाव येथील श्री.नारायण स्वामी संस्थान जवळ आकस्मिक मृत्यू ; बाळापूर पोलीस स्टेशनला मर्ग दाखल
Balapur, Akola | Aug 10, 2025
मिळालेल्या माहितीनुसार रमेश काशीराम घोलप वय ५० वर्ष रा.कासार वेटाळ पातूर हे होमगार्ड असून ते त्यांच्या मोटार सायकलने...