बाळापूर: शहरातील रत्नेश्वर महिला कावड मंडळाने नागझरी येथून पदयात्रा काढून तेलीपुरा येथील रत्नेश्वर मंदिरातील महादेवाला जलाभिषेक
Balapur, Akola | Aug 4, 2025
श्रावण मासानिमित्त दुसरा श्रावण सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी जुनी चावडी येथील रत्नेश्वर महिला कावड मंडळच्या वतीने श्री.क्षेत्र...