Latest News in Khandala (Local videos)
खंडाळा: पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांनी लोणंद येथील पालखी तळाची केली पाहणी
Khandala, Satara | Jun 15, 2025
saptataranews
Follow
Share
Next Videos
खंडाळा: जिंतीच्या मुलाचे काळजमधून अपहरण; ६ तास अपहरणनाट्याचा थरार; लोणंद पोलिसांनी केली मुलाची सुटका, तर पाचही आरोपी फरार
saptataranews
Khandala, Satara | Jun 13, 2025
खंडाळा: लोणंद येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाची आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी केली पाहणी
vishalkadam
Khandala, Satara | Jun 12, 2025
खंडाळा: मंत्री जयकुमार गोरे यांनी केली सातारा जिल्ह्यातील सर्व पालखीतळांची पाहणी; वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणार
saptataranews
Khandala, Satara | Jun 7, 2025
खंडाळा: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात लोणंदमध्ये भाविकांच्या दर्शन रांगांची संख्या वाढविणार; पोलीस अधीक्षक तुषार दोशी
saptataranews
Khandala, Satara | Jun 5, 2025
खंडाळा: बकरीद निमित्त लोणंद बाजार समितीत साडेतीन हजारहून अधिक बोकडांची आवक, बाजारात सर्वात जास्त 1लाखाची बोली
javed4547
Khandala, Satara | Jun 5, 2025
खंडाळा: पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर शिरवळ नजीक कंटेनरने दुचाकीला दिली धडक; चुलते पुतणे ठार
saptataranews
Khandala, Satara | Jun 2, 2025
खंडाळा: लोणंद बाजार समिती आठवडी बाजारात चिखलामुळे विक्रेते व ग्राहकांकडून नाराजी व्यक्त, व्यवसायावर परिणाम
#Jansamasya
javed4547
Khandala, Satara | May 29, 2025
खंडाळा: दत्तनगर येथे प्रेमात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून एकाचा खून, शिरवळ पोलिस ठाण्यात नोंद
vishalkadam
Khandala, Satara | May 21, 2025
खंडाळा: पुणे कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या नादुरुस्त डेमू पॅसेंजरबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी घातलेले लक्ष
saptataranews
Khandala, Satara | May 14, 2025
खंडाळा: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाचे १९ जूनला होणार प्रस्थान : लोणंद आणि फलटण येथील पालखी सोहळ्याच्या मुक्कामात केला बदल
saptataranews
Khandala, Satara | May 12, 2025
खंडाळा: शिरवळ पोलिसांचा उत्कृष्ट तपास; २२ लाख रुपयांचा मुद्देमाल परांजपे ऑटोकास्ट कंपनीला खंडाळा न्यायालयाच्या आदेशाने केला परत
saptataranews
Khandala, Satara | May 12, 2025
खंडाळा: धावडवाडी येथील तलावात पोहायला शिकवताना एक जण बुडाला खंडाळा पोलिसात नोंद
vishalkadam
Khandala, Satara | May 9, 2025
खंडाळा: सुखेडमध्ये लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने मारहाण; लोणंद पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
saptataranews
Khandala, Satara | May 8, 2025
खंडाळा: तरडगाव येथे दलित तरुणांना झालेली मारहाण जातीय द्वेषातून:रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड
vishalkadam
Khandala, Satara | May 4, 2025
खंडाळा: केसुर्डी येथे मुलाची दारु पिऊन वडिलांना विळ्याने मारहाण; शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
vishalkadam
Khandala, Satara | Apr 30, 2025
खंडाळा: वीर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये एक जण बुडाला शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद
vishalkadam
Khandala, Satara | Apr 28, 2025
खंडाळा: भांडवलशाहीच्या विरोधात रिपाई मैदानातः खंडाळ्यात रिपाई एचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचा बैठकीत एल्गार
vishalkadam
Khandala, Satara | Apr 28, 2025
खंडाळा: नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
saptataranews
Khandala, Satara | Apr 22, 2025
खंडाळा: पुणे सातारा महामार्गावर शिवापूर येथे खाजगी प्रवासी बसला लागली भीषण आग
javed4547
Khandala, Satara | Apr 17, 2025
खंडाळा: खंडाळा तालुक्यात विकासकामांबाबत कधीही दुजाभाव करणार नाही : मंत्री मकरंदआबा पाटील; खंडाळा तालुक्याच्यावतीने नागरी सत्कार
saptataranews
Khandala, Satara | Apr 14, 2025
खंडाळा: लोणंद पोलिसांनी खून प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास ठेवले एक लाखाचे बक्षीस
vishalkadam
Khandala, Satara | Apr 11, 2025
खंडाळा: शिरवळ शहरात महामार्गालगत सेवा रस्त्यावर पादचाऱ्यास कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
saptataranews
Khandala, Satara | Apr 11, 2025
खंडाळा: इंदिरानगर खंडाळा येथे खून प्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन जणांना केली अटक
vishalkadam
Khandala, Satara | Apr 6, 2025
खंडाळा: आदर्की येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या शोधासाठी लोणंद पोलिसांनी जाहीर केले १ लाखांचे बक्षीस
saptataranews
Khandala, Satara | Apr 3, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!