गणेशोत्सव २०२६ | शांतता, शिस्त आणि सुरक्षिततेचा संकल्प 🙏🚩
आगामी गणेशोत्सव २०२६ च्या अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्राचे माननीय पोलीस महानिरीक्षक श्री. रंजन कुमार शर्मा साहेब यांनी सर्व पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन उत्सव शांततामय, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव…
आपला उत्सव, आपली जबाबदारी!
शांतता, सौहार्द आणि सुरक्षिततेसोबत गणेशोत्सव साजरा करूया. 🙏✨
#Ganeshotsav2026 #RanjanKumarSharma #KolhapurRangePolice #PeacefulGaneshotsav #SafeGaneshotsav GanpatiBappaMorya MaharashtraPolice GaneshUtsav2026
29 views | Solapur, Maharashtra | Sep 11, 2026