Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
Hardoi

News in Solapur North

2014 मे नरेंद्र मोदी की सरकार नही आती थी, मंत्री रामदास आठवले

2014 मे नरेंद्र मोदी की सरकार नही आती थी, मंत्री रामदास आठवले

Solapur North, Solapur | Jul 31, 2026

🚨 **'डिजिटल अरेस्ट' आणि खोट्या गुंतवणुकीच्या आमिषांपासून सावध राहा!**

पोलीस, CBI, ED किंवा इतर कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला अटक करत नाही किंवा पैसे भरण्यास सांगत नाही.

तसेच, अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऑनलाइन गुंतवणूक योजनांपासून आणि अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या गुंतवणुकीच्या लिंक किंवा ग्रुपपासून दूर राहा.

📞 संशयास्पद कॉल आल्यास त्वरित फोन कट करा.
📵 कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नका.
🚨 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ **1930** वर संपर्क साधा किंवा **[www.cybercrime.gov.in](http://www.cybercrime.gov.in)** वर तक्रार नोंदवा.

**सावध नागरिक, सुरक्षित समाज!**

🚨 **'डिजिटल अरेस्ट' आणि खोट्या गुंतवणुकीच्या आमिषांपासून सावध राहा!** पोलीस, CBI, ED किंवा इतर कोणतीही सरकारी यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला अटक करत नाही किंवा पैसे भरण्यास सांगत नाही. तसेच, अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऑनलाइन गुंतवणूक योजनांपासून आणि अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या गुंतवणुकीच्या लिंक किंवा ग्रुपपासून दूर राहा. 📞 संशयास्पद कॉल आल्यास त्वरित फोन कट करा. 📵 कोणतीही वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नका. 🚨 सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ **1930** वर संपर्क साधा किंवा **[www.cybercrime.gov.in](http://www.cybercrime.gov.in)** वर तक्रार नोंदवा. **सावध नागरिक, सुरक्षित समाज!**

Solapur, Maharashtra | Jul 29, 2026

श्रद्धेचा महासागर... सुरक्षिततेचा भक्कम आधार. 🙏🚔
सुरक्षित वारी | सेफ वारी | सक्षम पोलीस प्रशासन
वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर.
#AshadhiWari #SafeWari #Pandharpur #Police #wari2026🚩

श्रद्धेचा महासागर... सुरक्षिततेचा भक्कम आधार. 🙏🚔 सुरक्षित वारी | सेफ वारी | सक्षम पोलीस प्रशासन वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. #AshadhiWari #SafeWari #Pandharpur #Police #wari2026🚩

Solapur, Maharashtra | Jul 29, 2026