माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या संकल्पनेतून — “NO DJ, NO DOLBY” 🔇
गणेशोत्सव शांततामय, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, DJ चालक-मालक तसेच पोलीस अधिकारी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी “NO DJ, NO DOLBY” या उपक्रमाची माहिती देत सर्वांनी शांततामय गणेशोत्सवासाठी NO DJ, NO DOLBY ची सामूहिक शपथ घेतली. 🙏
🎵 परंपरा जपूया…
ध्वनीप्रदूषण टाळूया…
शांततामय गणेशोत्सव साजरा करूया! 🪔
NO DJ 🚫 | NO DOLBY 🚫 | PEACEFUL GANESHOTSAV 🙏
#NoDJNoDolby #Ganeshotsav2026 #SolapurRuralPolice #GanpatiBappaMorya #PeacefulGaneshotsav NoisePollutionFree AtulKulkarni SafeGaneshotsav
3 views | Solapur, Maharashtra | Sep 10, 2026