शहादा: पुरुषोत्तम नगर येथील नागाई देवी साखर कारखान्याच्या गेट समोर उसाच्या पेमेंटसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील नागेश शुगर कारखान्यात अद्याप पर्यंत शेतकऱ्यांचे ऊस साचे अर्धे पेमेंट दिले नसल्याने शेतकऱ्यांनी नागाई देवी साखर कारखान्याजवळ शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.