Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi
No video available

शहादा: मलोणी शिवारात महिलेच्या गळ्यातून २ तोळ्याची सोनसाखळी चोरांनी लांबवली, पोलिसात गुन्हा दाखल

Shahade, Nandurbar | Feb 22, 2024
शहादा शहराजवळील मलोणी शिवारातून घर बांधकामाची पाहणी करुन घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ अज्ञात मोटरसायकलस्वारांनी सुमारे ९० हजार रुपये किंमतीची २ तोळे वजनाची सोनसाखळी चोरुन नेली. ओम शांती नगरमधील रहिवासी शितल प्रवीणकुमार देसले यांच्या घराचे बांधकाम त्याच परिसरातील कपिलेश्वर महादेव मंदिर भागात सुरु आहे.याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS