Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

शहादा: अंकलेश्वर बऱ्हाणपुर रस्त्यावरील धमडाई फाट्याजवळ त्याच जागेजवळ एसटीला ट्रकची समोरून धडक

Shahade, Nandurbar | Feb 22, 2024
अंकलेश्वर ब्रहानपूर रस्त्यावरील धमडाई फाट्याजवळील उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात घडलेल्या त्याच जागेजवळ एसटी बसला ट्रकने समोरून धडक दिल्याने एसटीचा पुढील भाग दबला गेला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाहीये मात्र एसटीचे नुकसान झाले आहे याबाबत ट्रक चालकाविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. सदर अपघात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला आहे.

MORE NEWS