मोखाडा: पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेत 1,04,000 घरकुलांना नव्याने मंजुरी
पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1,04,000 घरकुलांना नवीन मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी मंजूर 60,476 घरकुलांपैकी 54% उभारणी पूर्ण झाली आहे. डहाणू आणि जव्हार तालुक्यांत घरकुलं मोठ्या संख्येने पूर्ण झाली आहेत.