Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews
No video available

मोखाडा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात कुडूस येथे बैठक संपन्न

Mokhada, Palghar | Apr 4, 2024
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडुसी येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी गुढीपाडवा मेळावा यशस्वी व्हावा या दृष्टीने नियोजन करण्यात आले व पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.