Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
No video available

मोखाडा: गुढीपाडवा मेळावा संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाडा येथे बैठक संपन्न

Mokhada, Palghar | Apr 3, 2024
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुढीपाडव्या मेळाव्या संदर्भात वाडा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बावीस चोरी समीर मोरे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात नियोजन करण्यात आले व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या बैठकीस उपस्थित होते.
मोखाडा: गुढीपाडवा मेळावा संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाडा येथे बैठक संपन्न - Mokhada News