मौदा: माथनी शिवारात देहव्यापारावर मौदा पोलिसांची धाड
Mauda, Nagpur | Oct 14, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने माथनी शिवारात देहव्यापारावर धाड टाकून,महिलेची सुटका करण्यात आली.देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.