परतूर: परतुर तहसील कार्यालयात प्रवृद्ध नागरिकांना काम करण्यासाठी मारावे लागत आहे सहा महिन्यापासून चकरा, व्हिडिओ समोर
Partur, Jalna | Oct 9, 2026 आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तहसील कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते कृष्णा जगताप पाटील यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे सदरचा व्हिडिओ हा परतूर तहसील कार्यालयातील असून एक वय वृद्ध नागरिक त्याचं शासकीय काम करून घेण्यासाठी मागील सहा महिन्यापासून चकरा मारत असल्याचं या व्हिडिओमध्ये बोललं जात आहे, या संदर्भात कृष्णा जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून सदरचा व्हिडिओ हा समोर आला आहे.