आज आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या नेतृत्वाखाली कळमेश्वर ब्राह्मणी शहरातील भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली यावेळी ॲड जयश्री पवार यांची नियुक्ती कळमेश्वर ब्राह्मणी महिला मंडळ अध्यक्ष म्हणून करण्यात आली तसेच इतर नियुक्ती करण्यात आल्या