मौदा: सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ चिलमीत भरून सेवान करणाऱ्या आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 16, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलीसांच्या पथकाने सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ चिलमीत भरून सेवन करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.