मौदा: अस्तित्व लपवून फिरणाऱ्या आरोपीविरुद्ध आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 17, 2026 गुप्त माहीतीच्या आधारे अरोली पोलीसांच्या पथकाने गस्तीवर असतांना अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने आरोपी मिळून आला. आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.