📰 डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी नागपूर शहर पोलिसांचा पुढाकार! 👮🏻♂️🏥
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, नागपूर शहर पोलिसांच्या परिमंडळ २ अंतर्गत रुग्णालये आणि पोलिसांमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी विशेष Police-Medical Connect Directory उपक्रम राबविण्यात येत आहे.
🏥 ८६ रुग्णालयांचा समावेश
📱 WhatsApp ग्रुपद्वारे थेट संपर्क
🔎 QR कोडद्वारे पोलिसांच्या भेटींची नोंद
👮🏻♂️ बीट मार्शलच्या माध्यमातून नियमित समन्वय
डॉक्टरांमध्ये विश्वास, रुग्णालयांमध्ये सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी सुलभ संपर्क—यासाठी नागपूर शहर पोलिसांचा महत्त्वपूर्ण पुढाकार! 🤝
#NagpurCityPolice #DoctorSafety #HospitalSecurity #PoliceMedicalConnect #PublicSafety #Nagpur
64 views | Nagpur, Maharashtra | Oct 11, 2026