फुलंब्री तालुक्यातील शेवगाव खुर्द व शेवता बुद्रुक या दोन्ही गावाच्या मधोमध गिरजा नदीच्या पाण्याचा प्रवाह असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत सोडत नाही. परिणामी दोन महिन्यापासून विद्यार्थी घरीच आहे.
फुलंब्री: शेवता खुर्द येथे नदीमुळे नागरिक व विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नसल्याने थर्माकोलच्या साह्याने प्रवास करावा लागत आहे. - Phulambri News