Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

कुही: मुले चोर टोळीची अफवा, कूही येथे भिक्षा मागणाऱ्या 2 महिलांना संशयातून पकडले पोलिसांची स्पष्टता

Kuhi, Nagpur | Mar 11, 2026
सोशल मीडियावर मुले चोर टोळी सक्रिय असल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असताना कूही येथे भिक्षा मागणाऱ्या 2 महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस करून ,त्यांच्या मुळ गावात चोकशी केली असता,त्या महिला भिक्षा मागून उपजीविका करीत असल्याचे स्पष्ट झाले. मुले चोर टोळीची अफवा असल्याचे कूही पोलिसांनी स्पष्ट केले.