Public App Logo
Profile Picture

सातारा पोलीस

@satarapolice
116Followers
0Following
वाठार पोलीसांची धडाकेबाज कामगिरी

 वाठार पोलीस ठाणे हद्दीतील शेतीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरणारे चोरटे अटक करुन तीन गुन्हे उघडकीस सहा शेतकऱ्यांच्या ८३०००/- रुपये किंमतीची सुमारे ९६० फुट तांब्यांच्या केबल जप्त

वाठार पोलीस ठाणे हद्दीतील देऊर ता. कोरेगांव जि. सातारा गावच्या हद्दीतील मळवी नावच्या शिवारात अजित धनसिंग कदम यांच्या शेतातील विहीरीवरील सुमारे ७० फुट लांबीची तांब्याची केबल दिनांक ०२/०७/२०२६ रोजी दुपारी २:०० वा च्या दरम्यान चोरी करत असताना ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य, पोलीस पाटील व वाठार पोलीसांच्या सतर्कतेने चोरी करणारे दोन चोरटे यांना रंगेहात पकडणेत आले होते. सदर चोरट्यांकडे वाठार पोलीसांनी कौश्यल्यपूर्ण अधिक व सखोल तपास केला त्यावेळी सदर चोरटयांनी देऊर तसेच तळीये परीसरातील सुमारे ६ शेतकऱ्यांच्या धरणालगतच्या तसेच विहीरीवरील पाणी उपसा पंपाला जोडणेत आलेल्या तांब्याच्या केबल चोरल्याची कबुली दिली. वाठार पो�
🚩🌿 "चला पंढरीसी जाऊं, रखुमादेवीवरा पाहूं ।
डोळे निवतील कान, मना तेथे समाधान ॥"

— संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज

विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात प्रस्थान करणाऱ्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, भाविक आणि महाराष्ट्रातील जनतेस हार्दिक भक्तीमय शुभेच्छा! 🙏

माऊलींच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो.
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! 🚩

<nis:link nis:type=tag nis:id=ज्ञानेश्वरमाऊली nis:value=ज्ञानेश्वरमाऊली nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=संतज्ञानेश्वरमहाराज nis:value=संतज्ञानेश्वरमहाराज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पालखीप्रस्थान nis:value=पालखीप्रस्थान nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पालखीसोहळा nis:value=पालखीसोहळा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=वारी2026 nis:value=वारी2026 nis:enabled=true nis:link/> पंढरपूरवारी वारकरी विठ्ठल रुक्मिणी ज्ञानोबातुकाराम हरिनाम माऊली भक्ती महाराष्ट्र जयहरीविठ्ठल
पोलीस अधिक्षक कार्यालय, सातारा सातारा शहर पोलीस ठाणे
 सातारा शहरामधील एका व्यावसायीकास बनावट बैंक एनईएफटी स्क्रिनशॉट दाखुवन फसवणुक केलेल्या आरोपीस अटक...

आरोपीकडून १२ गुन्हे उघड, एकुण रक्कम रुपये २३,४५,२९०/- किंमतीचे सोने, महागडे मोबाईल फोन, टिव्ही, एसी असा मुददेमाल जप्त
शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेने नागरीकांचे गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 मोबाईल मुळ मालकांना केले परत.
 मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपूरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.संग्राम शेवाळे यांनी हरवलेले मोबाईल शोध घेणेकामी शाहुपूरी गुन्हेप्रकटीकरण शाखेस सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाणे डीबी पथकातील पोलीस स्टापणे CEIR पोर्टल व इतर तांत्रीक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकाशी वारंवार संपर्क करून चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने शाहुपूरी परीसरातुन गहाळ झालेले एकुन 6,25,000 रूपये किंमतीचे एकुन 25 स्मार्ट फोन मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असुन सदर मोहिम वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अश्याच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस ‍ निरीक्षक श्री.संग्राम शेवाळे यांनी सांगीतले आहे. 
  सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विपुल पाटील पोलीस निरीक्षक श्री .संग्राम शेवाळे,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री.शैलेंद्र  गोवेकर व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने,निलेश काटकर,जोतीराम पवार,महेश बनकर,अभय साबळे,सचिन पवार, स्वप्निल सावंत,स्वप्निल पवार, सुमित मोरे,संग्राम फडतरे,विशाल धुमाळ,रोहित बाजारे यांनी केली आहे.
🚩🙏 विठूनामाच्या अखंड जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या मंगल गजरात भक्तिमय वातावरणात प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा (देहू, पुणे) निमित्त सर्व वारकरी, भाविक आणि महाराष्ट्रातील जनतेस हार्दिक शुभेच्छा!

"ज्ञानोबा-तुकाराम" या नामघोषाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना! 🙏🚩

<nis:link nis:type=tag nis:id=संत_तुकाराम_महाराज nis:value=संत_तुकाराम_महाराज nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पालखी_प्रस्थान_सोहळा nis:value=पालखी_प्रस्थान_सोहळा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=देहू nis:value=देहू nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=वारी2026 nis:value=वारी2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=पंढरपूरवारी nis:value=पंढरपूरवारी nis:enabled=true nis:link/> विठ्ठल ज्ञानोबा_तुकाराम वारकरी_संप्रदाय माऊली हरिनाम महाराष्ट्र भक्ती विठूनाम जय_हरी_विठ्ठल
ज्यांच्या विचारांनी जगाला दिशा दिली,
युवकांच्या मनात आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती
आणि कर्तृत्वाची प्रेरणा जागवली,

अशा महान युगपुरुष,
स्वामी विवेकानंद
यांच्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन..! 

<nis:link nis:type=tag nis:id=स्वामी_विवेकानंद nis:value=स्वामी_विवेकानंद nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=स्मृतिदिन nis:value=स्मृतिदिन nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=विनम्र_अभिवादन nis:value=विनम्र_अभिवादन nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=युवकांचे_प्रेरणास्थान nis:value=युवकांचे_प्रेरणास्थान nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=प्रेरणा nis:value=प्रेरणा nis:enabled=true nis:link/> राष्ट्रभक्ती
भारत जयहिंद
महाराष्ट्र मराठी
🌾 करुनी कष्ट, गाळूनी घाम...
साऱ्या जगाला पुरवितो धान...
असा आहे माझा शेतकरी महान...! 🌾

अखंड परिश्रम, जिद्द आणि कष्टाच्या बळावर देशाच्या अन्नसुरक्षेचा पाया भक्कम करणाऱ्या आपल्या अन्नदाता शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिन निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मान, समृद्धी आणि भरघोस उत्पन्न लाभो, हीच सदिच्छा. 🌱🙏

<nis:link nis:type=tag nis:id=महाराष्ट्र_कृषी_दिन nis:value=महाराष्ट्र_कृषी_दिन nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=शेतकरी nis:value=शेतकरी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=अन्नदाता nis:value=अन्नदाता nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=जयकिसान nis:value=जयकिसान nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=जयजवानजयकिसान nis:value=जयजवानजयकिसान nis:enabled=true nis:link/> कृषी MaharashtraKrishiDin Farmers JaiKisan
🌿 हरित क्रांतीचे प्रणेते, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
मा. वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏

शेतकरी, शेती आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारे त्यांचे दूरदर्शी नेतृत्व व कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विकासाभिमुख विचारांना आणि लोककल्याणकारी कार्याला विनम्र अभिवादन.

💐 जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

<nis:link nis:type=tag nis:id=वसंतराव_नाईक nis:value=वसंतराव_नाईक nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=जयंती nis:value=जयंती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=विनम्र_अभिवादन nis:value=विनम्र_अभिवादन nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=हरित_क्रांती nis:value=हरित_क्रांती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=महाराष्ट्र nis:value=महाराष्ट्र nis:enabled=true nis:link/> VasantraoNaik Maharashtra
🌿 भारतीय संस्कृतीतील अखंड सौभाग्य, प्रेम, निष्ठा आणि पती-पत्नीतील दृढ नात्याचे प्रतीक असलेल्या वटपौर्णिमा निमित्त सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! 🙏

वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

🌸 वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

<nis:link nis:type=tag nis:id=वटपौर्णिमा nis:value=वटपौर्णिमा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vatpurnima nis:value=VatPurnima nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=हार्दिकशुभेच्छा nis:value=हार्दिकशुभेच्छा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=भारतीयसंस्कृती nis:value=भारतीयसंस्कृती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=अखंडसौभाग्य nis:value=अखंडसौभाग्य nis:enabled=true nis:link/> माता_भगिनी महाराष्ट्र Festival Marathi HappyVatPurnima
रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ८ शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या तांब्यांच्या केबल चोरीचा गुन्हा ८ तासात उघड गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १०० % हस्तगत

रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे साप गावचे हददीतील खडकी शिवारातुन सुमारे ८ शेतकऱ्यांचे विहरीवरील व कॅनोलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर या दि. २१/०६/२०२६ ते दि. २२/०६/२०२६ रोजीच्या मुदतीत चोरीला गेल्याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिंस्टर नंबर १०१/२०२६ बी.एन.एस. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने तो उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वाढत्या ऊष्णतेत पिकांना पाणी देण्याचे कालावधीतच मौजे साप भागातुन शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर चोरीला गेल्यामुळे गावातील बळीराजा हवालदिल झाले होते. त्यामुळे मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अज्ञात चोरट्यांचा व चोरीस गेले मालाचा शोध तपास घेण्याबाबत प्रभारी अधिकारी रहिमतपूर योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
        त्याप्रमाणे श्री. विनोद नेवसे, सहा. पोलीस निरीक्षक, रहिमतपूर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्ह्यातील चोरीस गेले मालाचा व अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. पथकाद्वारे सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना पोलीस पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीत यांना ताब्यात घेवुन त्यांचेकुडन गुन्ह्यातील नमुद चोरीला गेलेल्या ८ शेतकऱ्यांचे विहरीवरील व कॅनोलवरील शेतीपंपासाठी वापरण्यात येणाऱ्या तांब्याचे केबल वायर असा एकूण ५५,३००/- रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये २ विधीसंघर्षित बालकांचा समावेश असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. हे. कॉ/नंदकुमार निकम हे करत आहेत.
        सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती, राजश्री तेरणी यांचे मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाणे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक, श्री. विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक, श्री. गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकुमार निकम, प्रविण बर्गे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, राहुल मदने, रमेश बर्गे यांचे पथकाने सहभाग घेवुन सदरची कारवाई केलेली आहे.
🌙 सत्य, न्याय आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या मोहरम (ताजिया) निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

हा पवित्र सण आपल्याला त्याग, संयम, मानवता आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. समाजात शांतता, एकता, सद्भावना आणि बंधुभाव अधिक दृढ होवो, हीच सदिच्छा.

आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो!

<nis:link nis:type=tag nis:id=moharram nis:value=Moharram nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=muharram2026 nis:value=Muharram2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ताजिया nis:value=ताजिया nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=मोहरम nis:value=मोहरम nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सत्य nis:value=सत्य nis:enabled=true nis:link/> न्याय बंधुभाव शांतता सद्भावना एकता हार्दिकशुभेच्छा
समतेची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, शिक्षणाचे खंदे समर्थक आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! 🌺🙏

त्यांच्या कार्यातून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देत आहे.

<nis:link nis:type=tag nis:id=राजर्षीशाहूमहाराज nis:value=राजर्षीशाहूमहाराज nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=shahumaharaj nis:value=ShahuMaharaj nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=लोकराजा nis:value=लोकराजा nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=सामाजिकन्याय nis:value=सामाजिकन्याय nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=समता nis:value=समता nis:enabled=true nis:link/>
बहुजनहिताय
शिक्षण
महाराष्ट्र
विनम्रअभिवादन
RajarshiShahuMaharajJayanti
स्थानिक गुन्हे शाखा साताराची धडाकेबाज कारवाई

अभिलेखावरील सराईत घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्याच्या टोळीस पकडुन त्यांचेकडुन घरफोडी चोरीचे एकुण 6 गुन्हे उघड करत 10 तोळे वजानचे सोन्याचे दागीने (चालु बाजार भावा प्रमाणे 15,09,200) व चांदीचे दागीने (चालु बाजार भावा प्रमाणे 51,276), गुन्हा करणेसाठी वापरलेली कार ( 12,00,000) व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 27,65,476/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

श्री. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा यांनी व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक ,सातारा यांनी सातारा जिल्ह्यात वाढत्या घरफोडी चोरीच्या गुन्हयांचे अनुशंगाने संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेकडुन घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करणे बाबतच्या सुचना विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुनहे शाखा, सातारा यांनी सहा. पोलीस निरीक्षक
:घरफोडी करणारे आरोपीस अटक, आरोपी बिल्किंट डिलेव्हरी बॉय
आरोपीकडून गुन्हयातील 13,01,500 /- रूपये किंमतीचा ऐवज जप्त :-

सातारा शहर डी.बी. पथकाची कारवाई 
-----------------------------------------------------------------------------
 दि.15/06/2026 रोजी शाहुनगर येथील आमराई कॉलनी तील शिवालय या अपार्टमेंटमध्ये दिवसाचे वेळेत एका बंद घराचे कुलूप तोडून एका अज्ञात चोरटयाने सदर घरामध्ये चोरी करून सोन्याचे दागिने चोरी केले होते. सदर झाले चोरीबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस तक्रार दाखल होती. 

	मा.पोलीस अधिक्षक साो, श्री. निखील पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथक सदर आरोपीचा शोध घेत होते. सदर आरोपी बाबत माहिती घेत असताना तांत्रिक माहितीचे आधारे एका संशयित आरोपीचे नाव समजून आले. तो चोरटा असल्याने व त्याचा निश्चित राहण्याचा ठाव ठिकाणा नसल्या�
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६
दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातो. भारताची प्राचीन देणगी असलेला योग शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. योगाभ्यासाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
'आंतरराष्ट्रीय योग दिन'

प्राणायामेन युक्तेन सर्वरोगक्षयो भवेत्ः

<nis:link nis:type=tag nis:id=internationalyogaday nis:value=InternationalYogaDay nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=yogaday nis:value=YogaDay nis:enabled=true nis:link/>
अतुलनीय साहस, अदम्य धैर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! 

अन्यायाविरुद्ध निर्भयपणे लढत मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य, पराक्रम आणि त्याग युगानुयुगे प्रेरणा देत राहतील.

त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

🚩 जय हिंद! जय भारत! 🚩

<nis:link nis:type=tag nis:id=राणीलक्ष्मीबाई nis:value=राणीलक्ष्मीबाई nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=झाशीचीराणी nis:value=झाशीचीराणी nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=वीरांगना nis:value=वीरांगना nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=जयंती nis:value=जयंती nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=विनम्रअभिवादन nis:value=विनम्रअभिवादन nis:enabled=true nis:link/>
स्वातंत्र्यलढा
देशभक्ती
शौर्य
जयहिंद
जयभारत
राजश्री, मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन! 

स्वराज्याच्या रक्षणासाठी अपूर्व शौर्य, अद्वितीय रणकौशल्य आणि अतुलनीय पराक्रम गाजवणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठा इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. शत्रूच्या मनात धडकी भरवणाऱ्या या महान योद्ध्याचे स्वराज्यासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.

त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! 🚩

<nis:link nis:type=tag nis:id=सरसेनापती_संताजी_घोरपडे nis:value=सरसेनापती_संताजी_घोरपडे nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=स्मृतिदिन nis:value=स्मृतिदिन nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=मराठासाम्राज्य nis:value=मराठासाम्राज्य nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=स्वराज्य nis:value=स्वराज्य nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=शौर्य nis:value=शौर्य nis:enabled=true nis:link/>
मराठाइतिहास
विनम्रअभिवादन
जयशिवराय
जयशंभूराजे
कॉपर वायर व डी.पी (ट्रान्सफार्मर), चोरी करणारी टोळी गजाआड एकुण 26 गुन्हयांची उकल करून 20,22,482 रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत बोरगाव पोलीस स्टेशन व स्थानीक गुन्हे शाखा सातारा यांची संयुक्त कामगीरी.
................................................

बोरगांव पोलीस ठाणे हददीत गेले दोन महिण्यांना पासून शेती पंपाच्या कॉपर वायर चोरी व डी.पी. (ट्रान्सफार्मर) चोरी च्या घटना वारंवार घडत असल्यामुळे मा. श्री निखील पिंगळे, सो पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व मा. श्री राजीव नवले पोलीस उपविभागीय अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांनी पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके स्थानीक गुन्हे शाखा, सातारा व सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले बोरगांव पोलीस ठाणे यांना शेती पंपाच्या कॉपर वायर व डी.पी चोरीच्या गुन्हातील अज्ञात इसमाचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या

त्याप्रमाणे बोरगांव पोलीस ठाणेचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प�
Fit india concept.... Zumba workout 
.
.
.
<nis:link nis:type=tag nis:id=satara_police nis:value=satara_police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=trend nis:value=trend nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fit_india nis:value=fit_india nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sports nis:value=sports nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=explorar nis:value=explorar nis:enabled=true nis:link/>
रयतेच्या कल्याणासाठी, शिवरायांच्या मनात हिंदवी स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन. 

<nis:link nis:type=tag nis:id=राजमाता_जिजाऊ nis:value=राजमाता_जिजाऊ nis:enabled=true nis:link/>
<nis:link nis:type=tag nis:id=rajmatajijau nis:value=RajMataJijau nis:enabled=true nis:link/>
स्थानिक गुन्हे शाखा साताराची कारवाई
संशयीत इसमास जेरबंद करुन त्याचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

	मा.श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक,सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक ,सातारा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांनी स्थानिक गुन्हे शाखचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत.
	आज दिनांक 15/06/2026 रोजी विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली की, कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील सह्याद्री ढाब्याचे समोर रोडवर एक इसम त्याचे ताब्यातील काळे रंगाचे वेस्पा मोटार सायकल क्रमांक MH-11-DR-0981 वरुन गावठी पिस्टल विक्री करीता घेवुन येणार आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखचे पथकास देवुन मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने कोरेगांव ते सातारा जाणारे रोडवरील मौजे महागांव,ता.जि.सातारा गावचे हद्दीतील राजधानी हॉटेलचे शेजारी असले पैलवान पानशॉपचे समोर रोडवर सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात  मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन येत असताना त्यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक देशी बनावटीची पिस्टल मॅग्झीनसह , एक जिवंत काडतुस व मोटार सायकल असा एकुण 1,50,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन सातारा शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत भारतीय हत्यार कायदा कलम 3(1),7,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई मध्ये मा.श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर,  सफौ. राजु मुलाणी, अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, किरण जगताप, स्वप्निल शिंदे, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, महेश निर्मळ,
Jump rope fit india concept....
.
.
.
<nis:link nis:type=tag nis:id=satara_police nis:value=satara_police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtra_police nis:value=maharashtra_police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=viralreels nis:value=viralreels nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=exlporepage nis:value=exlporepage nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=treding nis:value=treding nis:enabled=true nis:link/>
वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे  हरविलेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत
 (वाठार पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी)

श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक  सातारा, डॉ.वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा.श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे श्री. सुशिल भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक  यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेणेकामी वाठार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण (डी. बी.) पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रातुन व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबविल्याने वाठार पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले ६,१५,०००/- रुपये किंमतीचे एकुण २५ मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत. तसेच हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची मोहिम श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले यांनी सांगितले आहे.

सदरची कारवाई श्री.निखिल पिंगळे,पोलीस अधिक्षक सातारा, डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा,श्रीमती राजश्री तेरणी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण विभाग, कॅम्प कोरेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोउनि. गहिणीनाथ सातव,पोउनि. नितीन भोसले, पो.हवा. तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, पो कॉ. विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख व सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केलेली आहे.
भारत सरकारने फिट इंडिया हि संकल्पना सुरु केली असून त्या अनुषंगाने आज झुंबा वर्कआऊट संपन्न.
<nis:link nis:type=tag nis:id=satara_police nis:value=satara_police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtra_police nis:value=maharashtra_police nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fit_india nis:value=fit_india nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=sports nis:value=sports nis:enabled=true nis:link/>