परतूर: शहरात लोड सेटिंग मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी महावितरण कंपनी कार्यालयात दिला कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
Partur, Jalna | Oct 8, 2026 आज दिनांक 8 ऑक्टोंबर 2026वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील महावितरण कंपनी कार्यालयामध्ये शेकडोच्या संख्येने स्थानिक नागरिकांनी व शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातील लोड सेटिंग संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धारेवर धरले आहे याप्रसंगी या पदाधिकाऱ्यांनी फोन काल वर संबंधित अधिकाऱ्यांना रोडशेटींग तात्काळ बंद करा नसता येत्या काही दिवसात कंपनी कार्यालयाला टाळ ठोकू असा इशा याप्रसंगी दिला आहे.