Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

तिरोडा: वडेगांव येथे मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनाला जि प सदस्य जगदीश (बालू) बावनथडे यांनी दर्शविली उपस्थिती

Tirora, Gondia | Jan 18, 2026
मानव धर्माची शिकवण आणि सेवा कार्याचा जागर करण्यासाठी वडेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या मानव धर्माचे भव्य 'सेवक संमेलनाला' हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य लोकप्रिय जननेते मा. जगदीश (बालू) बावनथडे यांची प्रमुख उपस्थिती.

MORE NEWS