परतूर: वाटुर परिसरात व संपूर्ण तालुक्यात पावसाअभावी सुकली कपाशी, शेत शिवारात बिकट परिस्थिती
Partur, Jalna | Sep 28, 2026 आज दिनांक 28 सप्टेंबर 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर गावासह परिसरात व तालुक्यात शेत शिवारात खरीप पिके अत्यंत वाईट अवस्थेत पाहायला मिळाले आहे, यात कपाशी तर हातात तोंडाशी यादी होती याला कापूस व बोंड्या सुद्धा चांगल्या लागल्या होत्या मात्र पाऊस नसल्याने हे पूर्णतः जळाले असल्याचे पाहायला मिळाले आहे, तर इतर पिके सोयाबीन, मका, तूर हे सुद्धा होत्याची नव्हती झाल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.