Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

तिरोडा: तिरोडा नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी होणार २१ डिसेंबरला

Tirora, Gondia | Dec 2, 2025
राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश आहे त्या अनुषंगाने आता नगरपरिषद तिरोडा निवडणुकीची मतमोजणी दिनांक २१ डिसेंबरला होणार असून दिनांक २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

MORE NEWS