वर्धा: ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक हा विकासापासुन दूर राहणार नाही याचा प्रयत्न : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Wardha, Wardha | Jan 25, 2026 पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते साटोडा ग्राम पंचायत येथे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या नागरी सुविधा व जनसुविधाच्या 4 कोटी 11 लक्ष रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी खासदार रामदास तडस, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, संजय गाते, साटोडाचे सरपंच गौरव गावंडे, उपसरपंच प्रिती शिंदे पृथ्वी शिंदे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत साटोडा येथील नागरिकांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याकरीता शुध्दपेयजल यंत्र 9 लक्ष 97 हजार, ग्राम पंचायत संरक्षण भिंत 3 लाख 32 हजार या कामांसह नागर